बँड बाजा बारात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॅंड बाजा बारात
दिग्दर्शन मनीष शर्मा
निर्मिती आदित्य चोप्रा
पटकथा हबीब फैजल
प्रमुख कलाकार रणवीर सिंग
अनुष्का शर्मा
संगीत सलीम-सुलेमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १० डिसेंबर २०१०
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १४० मिनिटे



बॅंड बाजा बारात हा एक २०१० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]