झूम बराबर झूम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झूम बराबर झूम
दिग्दर्शन शाद अली
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार अभिषेक बच्चन
प्रीती झिंटा
बॉबी देओल
लारा दत्ता
गीते गुलजार
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ जून २००७
वितरक यश राज फिल्म्सझूम बराबर झूम हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये झाले.

बाह्य दुवे[संपादन]