मशाल (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मशाल
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
कथा जावेद अख्तर
प्रमुख कलाकार दिलीप कुमार
वहिदा रेहमान
अनिल कपूर
रती अग्निहोत्री
संगीत हृदयनाथ मंगेशकर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन_तारिख}}}



मशाल हा १९८४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राचे दिग्दर्शन व निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रेहमानअनिल कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वसंत कानेटकरांनी लिहिलेल्या अश्रूंची झाली फुले ह्या प्रसिद्ध मराठी नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.