विजय (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजय
दिग्दर्शन यश चोप्रा
निर्मिती यश चोप्रा
प्रमुख कलाकार राजेश खन्ना
हेमा मालिनी
ऋषी कपूर
मीनाक्षी शेषाद्री
अनिल कपूर
राज बब्बर
मौशुमी चॅटर्जी
सोनम
अनुपम खेर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}विजय हा १९८८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राचे दिग्दर्शन असलेल्या विजय मध्ये अनेक आघाडीच्या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.