फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)

फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम गीतकाराला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर गुलजार ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ११ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे. १९५९ सालापासून हा पुरस्कार दिला जात आहे.

यादी[संपादन]