राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पुरस्कार माहिती
वर्ग चित्रपट
स्थापित १९५४
अंतिम पुरस्कार वर्ष २००७
सन्मानकर्ते फिल्म समारोह निदेशालय, भारत.
माहिती भारतातील चित्रपटांना दिला
जाणारा उच्चतम पुरस्कार.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारने दिलेले पुरस्कार असून ते फिल्म्फेअर पुरस्काराच्या तोडीचे आहेत. हे पुरस्कार १९५४ सालापासून आधीच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात येतात. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.

विभाग[संपादन]

दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार[संपादन]

भारतीय सिनेमाकरिता आजीवन योगदान दिलेल्या व्यक्तीस दादासाहेब फाळके पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.

सुवर्ण कमळ[संपादन]

रजत कमळ[संपादन]

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद न केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

इतर चित्रपट पुरस्कार:

गैर फीचर फिल्म पुरस्कार[संपादन]

हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्मला दिला जातो.

पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द हिंदू, जून ११, २००८. "या वर्षी दोन नविन पुरस्कार सर्वोत्कृष्ट एनीमेशन व सर्वोत्कृष्ट रंगभूषा स्थापित करण्यात आले."


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.