थोडा प्यार थोडा मॅजिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
थोडा प्यार थोडा मॅजिक
दिग्दर्शन कुणाल कोहली
निर्मिती आदित्य चोप्रा
कुणाल कोहली
कथा कुणाल कोहली
प्रमुख कलाकार सैफ अली खान
राणी मुखर्जी
ऋषी कपूर
अमिशा पटेल
गीते प्रसून जोशी
संगीत शंकर-एहसान-लॉय
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ जून २००८
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १३७ मिनिटेथोडा प्यार थोडा मॅजिक हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुणाल कोहलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सैफ अली खानराणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला.


बाह्य दुवे[संपादन]