द्रोणाचार्य पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे. गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रोख रूपये चाळीस हजार, मानपत्र व मानचिन्ह यांचा सामावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रूपये पंचाहत्तर हजार इतकी वाढविण्यात आली आहे.

संदर्भ[संपादन]