चित्रपट महोत्सव संचालनालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातील चित्रपट महोत्सव संचालनालय ही माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत स्थापन केलेले संचालनालय आहे. जी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) , राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि भारतीय पॅनोरमा 1973 पासून प्रशासीत केले जात आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "DIRECTORATE OF FILM FESTIVALS". चित्रपट महोत्सव संचालनालय. २०२२-०४-०२ रोजी पाहिले.