Jump to content

मेजर ध्यान चंद खेलरत्न पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
खेळ पुरस्कार
स्थापना1991 संपादन
मूळ लेबलराजीव गांधी खेल रत्न संपादन
प्रायोजकभारत सरकार संपादन
याचे नावाने नामकरणध्यानचंद सिंग संपादन
देशभारत संपादन
प्रदाताभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ संपादन
Next lower rankअर्जुन पुरस्कार संपादन
पुढीलअर्जुन पुरस्कार संपादन

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे.

पुरस्कार विजेते खेळाडू

[संपादन]
क्र. वर्ष विजेते खेळ
०१ १९९१-९२ विश्वनाथन आनंद बुद्धिबळ
०२ १९९२-९३ गीत सेठी बिलियर्ड्‌स
०३ १९९३-९४
(संयुक्त)
होमी मोतीवाला नौकानयन (सांघिक खेळ)
०४ पुष्पेंद्र कुमार गर्ग
०५ १९९४-९५ के. मल्लेश्वरी भारोत्तोलन
०६ १९९५-९६ कुंजराणी देवी भारोत्तोलन
०७ १९९६-९७ लिअँडर पेस टेनिस
०८ १९९७-९८ सचिन तेंडुलकर क्रिकेट
०९ १९९८-९९ ज्योतीर्मयी सिकदर ॲथलेटिक्स
१० १९९९-२००० धनराज पिल्ले हॉकी
११ २०००-०१ पुलेला गोपीचंद बॅडमिंटन
१२ २००१ अभिनव बिंद्रा नेमबाजी
१३ २००२
(संयुक्त)
अंजली वेदपाठक भागवत नेमबाजी
१४ के.एम. बीनामोल ॲथलेटिक्स
१५ २००३ अंजू बॉबी जॉर्ज ॲथलेटिक्स
१६ २००४ राज्यवर्धनसिंग राठोड नेमबाजी
१७ २००५ पंकज अडवाणी बिलियर्ड्‌स आणि स्नूकर
१८ २००६ मानवजीत सिंग संधू नेमबाजी
१९ २००७ महेंद्रसिंग धोणी क्रिकेट
‌- २००८ पुरस्कार नाही
२० २००९
(संयुक्त)
मेरी कोम मुष्टियुद्ध
२१ विजेंदर सिंग मुष्टियुद्ध
२२ सुशील कुमार कुस्ती
२३ २०१० सायना नेहवाल बॅडमिंटन
२४ २०११ गगन नारंग नेमबाजी
२५ २०१२
(संयुक्त)
विजय कुमार नेमबाजी
२६ योगेश्वर दत्त कुस्ती
२७ २०१३ रंजन सोढी नेमबाजी
- २०१४ पुरस्कार नाही
२८ २०१५ सानिया मिर्झा टेनिस
२९ २०१६
(संयुक्त)
पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन
३० दिपा कर्मकर जिम्नॅस्टीक
३१ जितू राय नेमबाजी
३२ साक्षी मलिक कुस्ती
३३ २०१७
(संयुक्त)
देवेन्द्र झाझडिया पैरालंपिक ॲथलेटिक्स
३४ सरदारा सिंग हॉकी
३५ २०१८
(संयुक्त)
साइखोम मीराबाई चानू भारोत्तोलन
३६ विराट कोहली क्रिकेट
३७ २०१९
(संयुक्त)
दीपा मलिक पैरालंपिक ॲथलेटिक्स
३८ बजरंग पुनिया कुस्ती
  • २००८ व २०१४ या वर्षी कोणासही पुरस्कार देण्यात आला नाही.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]