Jump to content

बोम्मीरेड्डी नागी रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बी.एन. रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

बी. नागी रेड्डी तथा बोम्मीरेड्डी नागी रेड्डी (तेलुगू:బొమ్మిరెడ్డి నాగిరెడ్డి) (डिसेंबर २, इ.स. १९१२ - फेब्रुवारी २५, इ.स. २००४[]) हा तेलुगू चित्रपट निर्माता होता.

मूळ आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील पोट्टीपडू गावातील नागीरेड्डीने चेन्नाईमध्ये विजय वाहिनी स्टुडियो स्थापून चित्रपटनिर्माण सुरू केले. हा स्टुडियो नंतर आशियातील सगळ्या मोठा स्टुडियो झाला.[]

नागीरेड्डीने पाताळ भैरवी (१९५१), मिस्साम्मा (१९५५), माया बझार (१९५७), गुंडम्मा कथा (१९६२), राम और श्याम, श्रीमान श्रीमती, जुली (१९७५), स्वर्ग नरक (१९७८) असे अनेक चित्रपट निर्मिले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "TTD condoles B. Nagi Reddy". The Hindu. Chennai, India. 2004-02-27. 2004-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-04-17 रोजी पाहिले.
  2. ^ "B.Nagi Reddy dead". 2004-02-26. 2004-02-26 रोजी पाहिले.