दिलीपकुमार
Appearance
(दिलीप कुमार या पानावरून पुनर्निर्देशित)
दिलीपकुमार | |
---|---|
दिलीपकुमार | |
जन्म |
मुहम्मद युसुफ खान ११ डिसेंबर, १९२२ |
मृत्यू |
७ जुलै २०२१ मुंबई |
इतर नावे | मुहम्मद युसुफ खान |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | 1944-1999 |
पुरस्कार |
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार (8 वेळा) दादासाहेब फाळके पुरस्कार (1994) |
वडील | लाला गुलाम सरवार |
पत्नी | सायरा बानो |
अपत्ये | नाही |
धर्म | इस्लाम |
दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ७ जुलै २०२१[१]) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय.
भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.
आत्मचरित्र
[संपादन]- The Substance and Shadow हे उदयतारा नायर यांनी शब्दबद्ध केलेले लिहिलेले दिलीपकुमार यांचे इंग्रजी आत्मचरित्र आहे.
अन्य पुस्तके
[संपादन]- अभिनयसम्राट दिलीपकुमार : चरित्र आणि चित्रपट (लेखक - अशोक बेंडखळे)
- आन
- अमर
- अंदाज़
- अनोखा प्यार
- आझाद
- बाबुल
- दाग
- दास्तान
- देवदास
- धरम आधिकारी
- दिल दिया दर्द लिया
- फुटपाथ
- घर की इज्जत
- गोपी
- हलचल
- इन्सानियत
- जोगन
- जुगनू
- कानून अपना अपना
- कोहीनूर
- क्रांति
- मधुमती
- मजदूर
- मेला
- मुग़ल ए आज़म
- मुसाफिर
- नया दौर
- पैग़ाम
- फिर कब मिलोगी
- राम और श्याम
- सगीना
- संगदिल
- शबनम
- शहीद
- शक्ती
- तराना
- उडण खटोला
- यहूदी
- गजब भयो राम जुलम भयो रे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |