नारी शक्ती पुरस्कार
नारी शक्ती पुरस्कार | |
---|---|
![]() राष्ट्रपती रामनाथ कोविंद इ.स. २०१९ च्या पुरस्कार प्राप्त महिलांसोबत | |
देश | भारत |
प्रदानकर्ता | महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार |
Formerly called | स्त्री शक्ती पुरस्कार |
Reward(s) | १ - २ लाख |
प्रथम पुरस्कार | १९९९ |
शेवटचा पुरस्कार | - |
संकेतस्थळ | नारी शक्ती पुरस्कार |
नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[१]
कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[२][३] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[१]
पुरस्काराचे वर्गीकरण
[संपादन]या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[४][५]
- देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार
१८व्या शतकातील माळव प्रांतातील राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर आधारित.
- कण्णगी पुरस्कार
प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित.
- माता जिजाबाई पुरस्कार
१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित.
- राणी गाइदिन्ल्यू झेलियांग पुरस्कार
२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाइदिन्ल्यू झेलियांगच्या नावावर आधारित.
- राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
झाशीची राणी तथा एक स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाईच्या नावावर आधारित.
- राणी रुद्रम्मा देवी पुरस्कार
१३व्या शतकातील दक्षिणात्य राणी रुद्रम्मा देवीच्या नावावर आधारित.
पुरस्कार विजेते
[संपादन]१९९९
[संपादन]२०००
[संपादन]२००१
[संपादन]- सत्या राणी चढ्ढा - कण्णगी स्त्री शक्ती पुरस्कार
- मुक्ता पी. डगळी - माता जिजाबाई स्त्री शक्ती पुरस्कार
- थम्मा पवार - देवी अहिल्याबाई होळकर स्त्री शक्ती पुरस्कार
- मह-नाज वारसी - झाशी की राणी लक्ष्मीबाई स्त्री शक्ती पुरस्कार
- सुमनी झोडिया - राणी गाइदिन्ल्यू झेलियांग पुरस्कार
२००२
[संपादन]- महजबी सरबर - कण्णगी पुरस्कार
- सुनीता यादव - माता जिजाबाई पुरस्कार
- शांता त्रिवेदी - देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार
- यमुना सरोजिनी देवी - झाशी की राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
- ऑडा व्हिएगास - राणी गाइदिन्ल्यू झेलियांग पुरस्कार
२००३
[संपादन]- वंदना गोपीकुमार - कण्णगी पुरस्कार
- कमला खोरा - माता जिजाबाई पुरस्कार
- सुनीता कृष्णन - देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार
- गोपा कोठारी - झाशी की राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
- भागीरथी दत्ता - राणी गाइदिन्ल्यू झेलियांग पुरस्कार
२००४
[संपादन]- पिंकी विराणी - कण्णगी पुरस्कार
- शमशाद बेगम - माता जिजाबाई पुरस्कार
- कविता श्रीवास्तव - देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार
- त्रिवेणी बाळकृष्ण आचार्य - झाशी की राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
- मोनमोहनी देबनाथ - राणी गाइदिन्ल्यू झेलियांग पुरस्कार
२००५
[संपादन]- शेख शमशाद बेगम - कण्णगी पुरस्कार
- संध्या रमण - माता जिजाबाई पुरस्कार
- नीता बहादूर - देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार
- राणी बंग - झाशी की राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
- सालमिन लिंगडोह - राणी गाइदिन्ल्यू झेलियांग पुरस्कार
२००६
[संपादन]२००७
[संपादन]२००८
[संपादन]२००९
[संपादन]२०१०
[संपादन]२०११
[संपादन]२०१२
[संपादन]२०१३
[संपादन]२०१३
[संपादन]२०१४
[संपादन]- रश्मी आनंद
- नंदिता कृष्णा
- लक्ष्मी गौतम
- नेहा किरपाल
- लतिका ठुकराल
- साईलक्ष्मी बालीजेपल्ली
- पी. कौसल्या
- स्वराज विद्वान
२०१५
[संपादन]- लुसी कुरियन
- सौरभ सुमन
- बसंती देवी (पर्यावरणतज्ज्ञ)
- सुपर्णा बक्षी गांगुली
- मीना शर्मा
- प्रिती पाटकर
- उत्तरा पडवार
- पोलूमती विजया निर्मला
- वासु प्रिमलानी
- सुजाता साहू
- ज्योती म्हापसेकर
- सुमिता घोष
- अंजली शर्मा (पशु प्रेमी)
- कृष्णा यादव
- शकुंतला मजुमदार
२०१६
[संपादन]- राजस्थान
- छांव फाउंडेशन
- मिझो हमेईछे इन्सुइहखावम पॉल
- साधना महिला संघ
- शिक्षित रोजगार केंद्र प्रबंधक समिती
- त्रिपुनिथुरा कथकली केंद्रम लेडीज टृप
- अमृता पाटील
- अमला अक्किनेनी
- अनत्ता सोनी
- अनोयारा खातून
- बी. कोदैनायगी
- बानो हरालू
- दीपा माथुर
- दिव्या रावत
- इल्से कोहलर-रोलेफसन
- जानकी वसंत
- कल्पना शंकर
- कल्याणी बालकृष्णन
- मुमताज काझी
- नंदिता शाह
- पल्लवी फौजदार
- पामेला मल्होत्रा
- कमर डागर
- रीमा साठे
- रिंग्युइचोन वशुम
- संगीता अय्यर
- स्मिता तंडी
- सुमित्रा हजारिका
- सुनीता सिंग चोकन
- सुभा वारियर
- तियासा अध्या
- व्ही. नानम्मल
- झुबोनी हुम्त्सो
२०१७
[संपादन]- गार्गी गुप्ता
- सिंधुताई सपकाळ
- गौरी मौलेखी
- नाविका सागर परिक्रमा
- मालविका अय्यर
- रेवन्ना उमादेवी नागराज
- थिनलास कोरोल
- एस्. शीवा सत्या
- भारती कश्यप
- बेटी जिंदाबाद बेकरी
- मित्तल पटेल
- साबरमती
- जयम्मा बंडारी
- K. Syamalakumari
- वनस्त्री
- Lizymol Philipose Pamadykandathil
- चिरोम इंदिरा
- उर्मिला आपटे
- दीपिका कुंडाजी
- पूर्णिमा देवी बर्मन
- अनिता भारद्वाज
- अंबिका बेरी
- पुष्पा गिरिमाजी
- अवनी
- श्रुजन
- सी.के. दुर्गा
- रेखा मिश्रा
- मेहवीश मुश्ताक
- करुणा सोसायटी फॉर अनिमल्स ॲण्ड नेचर
- वन स्टॉप सेंटर, रायपूर
- मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया
- पंजाब
- मधु जैन
- जेटसन पेमा
- एम. एस्. सुनिल
- शीला बालाजी
- अनुराधा कृष्णमूर्ती आणि नम्रता सुंदरेसन
- गीता मित्तल
२०१८
[संपादन]- ए. सीमा
- अंशु खन्ना
- अनु मल्होत्रा
- अनुराधा नाईक
- चेतना गाला सिन्हा
- दर्शना गुप्ता
- देवकी अम्मा
- दिदी कॉन्ट्रॅक्टर
- गौरी कामाकाशी
- हेकानी जखालू
- इप्सिता बिस्वास
- इति त्यागी
- कागनपल्ली राधा देवी
- कल्पना सरोज
- ललिता वकील
- माधुरी बडथवाल
- मंजू मणीकुट्टन
- मीनाक्षी पाहुजा
- मिनी वासुदेवन
- मुनुस्वामी शांती
- नीलम शर्मा
- नोमिता कामदार
- पमेला चॅटर्जी
- प्रज्ञा प्रसून
- प्रियंवदा सिंग
- एन.एम. पुष्पा
- राहीबाई पोपेरे
- रजनी रजक
- रेशमा निलोफर नाहा
- रिया मजुमदार सिंघल
- रुमा देवी
- सीमा मेहता
- सीमा राव
- शिवानी वर्मा
- स्मृती मोरर्का
- स्नेहलता नाथ
- सोनिया जब्बार
- सुजाता मोहन (डॉक्टर)
- सुनीता देवी
- ट्विंकल कालिया
- उर्मी बसू
- वन स्टॉप सेंटर, रायपूर
- कसाब-कच्छ क्राफ्टस्वूमन प्रोड्यूसर कंपनी लि.
- सोशल वेलफेयर ॲण्ड न्यूट्रीशनल मील प्रोग्राम डिपार्टमेंट, तमिलनाडू
२०१९
[संपादन]- आरिफा जान
- अवनी चतुर्वेदी
- भागीरथी अम्मा
- भावना कंठ
- बीना देवी
- चामी मुर्मू
- कलावती देवी
- कार्त्यायनी अम्मा
- कौशिकी चक्रवर्ती
- मोहना सिंग
- निलझा वांगमो
- पदला भुदेवी
- रश्मी उर्ध्वरेषे
- मान कौर
- ताशी आणि नुंगशी मलिक
२०२०
[संपादन]- अनिता गुप्ता
- उशाबेन दिनेशभाई वसावा
- नासिरा अख्तर
- संध्या धर
- निवृत्ती राय
- टिफनी ब्रार
- पद्मा यांगचान
- जोधैया बाई बेग
- सायली नंदकिशोर आगवणे
- वनिता बोराडे
- मीरा ठाकूर
- जया मुत्थू, तेजम्मा (एकत्रित)
- एला लोध
- आरती राणा
२०२१
[संपादन]- सतूपती प्रसन्ना श्री
- तागे रीता
- मधुलिका रामटेके
- निरंजनाबेन कलार्थी
- पूजा शर्मा
- अंशुल मल्होत्रा
- शोभा गस्ती
- राधिका मेनन
- कमल कुंभार
- श्रुती मोहपात्रा
- बातूल बेगम
- थारा रंगास्वामी
- नीरजा माधव
- नीना गुप्ता (गणितज्ञ)
चित्रदालन
[संपादन]-
राष्ट्रपति प्रणव मुखर्जी द्वारा बलात्कार पीडित निर्भयाला मरणोत्तर २०१२ राणी लक्ष्मीबाई स्त्री शक्ति पुरस्कार प्रदान करण्यात आला
-
राष्ट्रपति प्रणव मुखर्जी द्वारा मानसी प्रधानला २०१४ साली राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
गार्गी गुप्ता आणि इतर नारी शक्ति सन्मानित स्त्रियां, आणि तत्कालीन मंत्री मेनका गांधी इ.स. २०१७
संदर्भ
[संपादन]- ^ a b "न्यायाधीश गीता मित्तल 'नारी शक्ति पुरस्कार' से सम्मानित". Jagranjosh.com. 2018-03-09. १३ सप्टेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-14 रोजी पाहिले.
- ^ "अंतर्राष्ट्रीय महिला दिवस: नारी शक्ति पुरस्सार से सम्मानित होने वाले 33 अनसुने हीरोज". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 2018-09-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रपति ने प्रदान किए नारी शक्ति सम्मान | DD News". ddnews.gov.in (हिंदी भाषेत). 14 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Stree Shakti Puraskar" (PDF). Ministry of Women and Child Development. 10 January 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Women's Award". Ministry of Women and Child Development. 9 October 2001 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.