अशोक चक्र पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशोक चक्र पुरस्कार हा भारताचा सैन्य पुरस्कार असून शांती काळात दाखवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो.