Jump to content

तपन सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तपन सिन्हा (ऑक्टोबर २,१९२४-जानेवारी १५ इ.स. २००९) हे एक विख्यात भारतीय़ बंगाली चित्रदिग्दर्शक होते. अभिनेत्री अरुन्धती देवी त्यांच्या पत्नी होत. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी भौतिकीतील उच्चपदवी प्राप्त केली.त्यानंतर १९४६ साली ते न्यू थिय़ेटर्स स्टुडिओत सहकारी ध्वनीयोजनाकार म्हणून काम केले. नंतरच्या काळात भारतीय चित्रसृष्टीस दिलेल्या योगदानाखातीर दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१][२] १५ जानेवारी २००९ रोजी कोलकाता येथे त्यांचे न्युमोनियाच्या विकाराने निधन झाले.

चित्रपट सूची (कंसात प्रदर्शनाचे साल)[संपादन]

 1. डॉटर्स ऑफ धिस सेञ्चुरि (Daughters of This Century) (२००१)
 2. आनोखा मोती (२०००)
 3. हुइल चेय़ार (१९९४)
 4. एक डॉक्टर की मौत(१९९१)
 5. आज का रॉबिनहुड (१९८७)
 6. आदमि और औरत (१८८४) (दूरदर्शन)
 7. अभिमन्यु (१९८३)
 8. आदालत ओ एकटि मेय़े (१९८२)
 9. बाञ्छारामेर बागान (१९८०)
 10. सबुज द्बीपेर राजा (चलच्चित्र) (१९७९)
 11. सफेद हाति (१९७७)
 12. सागिना (१९७४)
 13. जिन्देगि जिन्देगि (१९७२)
 14. सागिना माहातो (१९७०)
 15. आपञ्जन (१९६८)
 16. हाटे बाजारे (१९६७)
 17. गल्प हलेओ सत्यि (१९६६)
 18. आरोही (१९६५)
 19. अतिथि (१९६५)
 20. जतुगृह (१९६४)
 21. निर्जन सैकते (1963)
 22. हॉंसुली बॉंकेर उपकथा (१९६२)
 23. क्षुधित पाषाण (१९६०)
 24. काबुलीवाला (१९५६)
 25. उपहार (१९५५)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ रिडिफ.कम
 2. ^ "Filmmaker Tapan Sinha dead -India-The Times of India". indiatimes.com. 2009-01-16 रोजी पाहिले.