गांधी शांतता पारितोषिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गांधी शांती पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

महात्मा गांधी यांच्या १२५व्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने १९९५ सालापासून गांधी शांती पुरस्कार देण्यात येतो. हा वार्षिक पुरस्कारात एक करोड रुपये किंवा तत्सम विदेशी मुद्रा बरोबर प्रशस्ति पत्र दिले जाते. या पुरस्कारची निवड समितीत पाच व्यक्ति म्हणजेच, भारतीय पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभा विपक्ष नेता, भारतीय मुख्य न्यायाधीश व इतर दोन प्रख्यात व्यक्तिंचा समावेश आहे.

पुरस्कारविजेते[संपादन]