Jump to content

शांति स्वरूप भटनागर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शांती स्वरूप भटनागर पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)

शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) तर्फे दरवर्षी दिला जातो.