Jump to content

टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टाटानगर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
टाटानगर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता जमशेदपूर, झारखंड
गुणक 22°46′07″N 86°12′06″E / 22.76861°N 86.20167°E / 22.76861; 86.20167
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
आसनसोल-टाटानगर-खरगपूर मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९१०
विद्युतीकरण होय
संकेत TATA
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व रेल्वे
स्थान
टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक is located in झारखंड
टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक
झारखंडमधील स्थान

टाटानगर जंक्शन हे झारखंड राज्याच्या जमशेदपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले टाटानगर हावडाखालोखाल दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक आहे. टाटानगर हे नाव प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांच्या आदरार्थ देण्यात आले आहे.

गाड्या

[संपादन]

कोलकात्याहून महाराष्ट्राकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात.

बाह्य दुवे

[संपादन]