Jump to content

टी.एस. ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टी.एस. ठाकुर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावT. संपादन
जन्म तारीख४ जानेवारी 1952 संपादन
जन्मस्थानरामबन जिल्हा संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन
पदभारताचे सरन्यायाधीश संपादन

तीरथ सिंग किंवा टी.एस. ठाकुर (४ जानेवारी, इ.स. १९५३:रामबन, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते ३ डिसेंबर, इ.स. २०१५ ते ४ जानेवारी, इ.स. २०१७ या कालखंडात सरन्यायाधीशपदी होते. ते यापूर्वी ते पंजाब, हरयाणा आणि दिल्ली उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते.