चंपाई सोरेन
Appearance
Chief Minister of Jharkhand | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १, इ.स. १९५६ | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
| |||
चंपाई सोरेन (जन्म १ नोव्हेंबर १९५६) हे एक भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी २०२४ मध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयद्वारे अटक झाली असता, झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. २ फेब्रुवारी २०२४ ते ३ जुलै २०२४ पर्यंत ते पदस्थ होते.[१][२][३][४] यापूर्वी आणि नंतर त्यांनी हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.[५][६][७] ते सात वेळा खासदार राहीले आहेत: २ वेळा बिहार विधानसभेत आणि नवे राज्य झाल्यावर ५ वेळा झारखंड विधानसभेत.[८]
पक्ष नेतृत्वाकडून अपमानित झाल्यामुळे सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सोडला आणि २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[९]
पदे
[संपादन]कार्यकाळ | पद | |
---|---|---|
१९९१ | १९९५ | 10 व्या बिहार विधानसभेत सेराईकेल्ला (पोटनिवडणूक) येथील आमदार |
१९९५ | २००० | 11व्या बिहार विधानसभेत सेराईकेल्ला येथून आमदार |
२००५ | २००९ | सेराईकेल्ला येथील दुसऱ्या झारखंड विधानसभेत आमदार |
२००९ | २०१४ | सेराईकेल्ला येथील तिसऱ्या झारखंड विधानसभेत आमदार
|
२०१४ | २०१९ | चौथ्या झारखंड विधानसभेत सेराईकेला येथून आमदार |
२०१९ [१०] | पदस्थ | पाचव्या झारखंड विधानसभेत सेराईकेला येथून आमदार
|
संदर्भ
[संपादन]- ^ Agencies, ENS (2024-07-03). "Champai Soren resigns as Jharkhand CM, Hemant stakes claim to form govt". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-07-03 रोजी पाहिले.
- ^ "'Jharkhand Tiger' Champai Soren likely to take over as Chief Minister". indiatoday.in. 31 January 2024. 31 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Champai Soren to be next Jharkhand CM as Hemant Soren faces arrest by ED". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2024-01-31. 31 January 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-01-31 रोजी पाहिले.
- ^ "Champai Soren Quits As Jharkhand Chief Minister, Paves Way For Hemant Soren". NDTV.com. 2024-07-03 रोजी पाहिले.
- ^ "CHAMPAI SOREN : Bio, Political life, Family & Top stories". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Champai Soren: Champai Soren JMM from JAMSHEDPUR in Lok Sabha Elections | Champai Soren News, images and videos". The Economic Times. 1 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "किसान के बेटे चंपई सोरेन फिर बने हेमंत सरकार में मंत्री, जानें खास बातें". Prabhat Khabar - Hindi News. 28 January 2020. 1 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 May 2020 रोजी पाहिले.
- ^ "Meet Champai Soren, 7-time MLA who could be new Jharkhand chief minister". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-01-31. ISSN 0971-8257. 2024-04-03 रोजी पाहिले.
- ^ "Opinion: Opinion | Now That Champai Soren Is Finally With BJP, Can He Help It Win?". NDTV.com (इंग्रजी भाषेत). 2024-08-31 रोजी पाहिले.
- ^ "Seraikella Election Result Updates: JMM's Champai Soren wins". इंडिया टुडे. 24 Dec 2019. 4 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 Feb 2024 रोजी पाहिले.