जॉर्ज पेजेट थॉमसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉर्ज पॅजेट थॉमसन या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सर जॉर्ज पेजेट थॉमसन
George Paget Thomson.jpg
पूर्ण नाव जॉर्ज पेजेट थॉमसन
जन्म मे ३, १८९२
केंब्रिज,लंडन
मृत्यू सप्टेंबर १०, १९७५
केंब्रिज,लंडन
राष्ट्रीयत्व Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक - १९३७
वडील जे.जे.थॉमसन

सर जॉर्ज पॅजेट थोमसन (मे ३, इ.स. १८९२ - सप्टेंबर १०, इ.स. १९७५) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ होता.

थोमसनला त्याच्या विजाणू डिफ्फ्रॅक्शन[मराठी शब्द सुचवा]च्या शोधासाठी १९३७चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. थॉमसनबरोबर क्लिंटन डेव्हिसनलाही हे पारितोषिक देण्यात आले. डेव्हिसनने थॉमसनच्या शोधाच्याच सुमारास स्वतंत्ररीत्या विजाणू डिफ्फ्रॅक्शनचा शोध लावला होता.

बाह्यदुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.