Jump to content

हरी विनायक पाटसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरी विनायक पाटसकर
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू

जन्म १५ मे १८९२ (1892-05-15)
मृत्यू २१ फेब्रुवारी, १९७० (वय ७७)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

हरी विनायक पाटसकर हे भारतीय वकील, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राजकारणी होते. हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते [] आणि मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल होते. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिले. त्यांचा हा कार्यकाळ ७ वर्षे, ८ महिने आणि १० दिवसांचा होता [] १९६३ मध्ये, सार्वजनिक व्यवहारातील सेवांसाठी त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. []

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "List of members of the constituent assembly".
  2. ^ "Governors of Madhya Pradesh". 12 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Padma Vibhushan Awardees".