जम्मू आणि काश्मीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जम्मु आणि काश्मीर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?जम्मू आणि काश्मीर
भारत
—  राज्य  —
जम्मू आणि काश्मीर दर्शविणारा नकाशा
जम्मू आणि काश्मीर दर्शविणारा छोटा भारत नकाशा
जम्मू आणि काश्मीर चे स्थान
 * जम्मू (हिवाळी)
* श्रीनगर (उन्हाळी)
 
गुणक: 33°27′N 76°14′E / 33.45°N 76.24°E / 33.45; 76.24
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ २,२२,२३६ चौ. किमी
राजधानी
मोठे शहर जम्मू
जिल्हे २२
लोकसंख्या
घनता
 (१८ वा) (२००१)
• ४५.३१/किमी
भाषा उर्दू, काश्मिरी, डोग्री
राज्यपाल न‍रेंद्रनाथ व्होरा
स्थापित २६ ऑक्टोबर १९४७
विधानसभा (जागा) Bicameral (८९+३६)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-JK
संकेतस्थळ: jammukashmir.nic.in

गुणक: 33°27′N 76°14′E / 33.45°N 76.24°E / 33.45; 76.24

जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले राज्य आहे. या राज्याला भारताचा मुकुट असेसुद्धा म्हणतात. या राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तान तर उत्तर व पूर्व दिशांना चीन हे देश आहेत, तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. २,२२,२३६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या जम्मू-काश्मीरची लोकसंख्या १,२५,४८,९२६ एवढी आहे. काश्मिरीउर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. राज्याची साक्षरता ६८.७४ टक्के आहे. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके, सफरचंद हे प्रमुख फळपर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात.

== इतिहास ==डैदीउ

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हे

जम्मू आणि काश्मीर राज्यात १४ जिल्हे आहेत.

काश्मीर च्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र