काश्मिरी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काश्मिरी
कॉशुर كأشُر
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश जम्मू आणि काश्मीरपाकव्याप्त काश्मीर
लोकसंख्या ५६ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी फारसी, देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ ks
ISO ६३९-२ kas
ISO ६३९-३ kas[मृत दुवा]

काश्मिरी ही भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या काश्मीर खोऱ्यामधील सुमारे ५५ लाख लोक काश्मिरी भाषिक आहेत.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार काश्मिरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.