अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२
Appearance
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२ | |||||
आयर्लंड | अफगाणिस्तान | ||||
तारीख | ९ – १७ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | अँड्रु बल्बिर्नी | मोहम्मद नबी | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयर्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॉर्ज डॉकरेल (१४१) | नजीबुल्लाह झदरान (१२५) | |||
सर्वाधिक बळी | जोशुआ लिटल (७) मार्क अडायर (७) |
नवीन उल हक (७) | |||
मालिकावीर | जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) |
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये आयर्लंडचा दौरा केला. सुरुवातीला, या दौऱ्यात एक कसोटी सामन्याचा समावेश होता, पण क्रिकेट आयर्लंडने मार्च २०२२ मध्ये वेळापत्रक जाहीर केल्यावर हे सामने वगळण्यात आले. क्रिकेट आयर्लंडने त्याच महिन्याच्या शेवटी दौऱ्याच्या तारखा आणि ठिकाणांची पुष्टी केली. २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकची तयारी म्हणून दोन्ही संघांनी या सामन्यांचा वापर केला.
आयर्लंडने मालिका ३-२ ने जिंकली. जॉर्ज डॉकरेलला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तान, फलंदाजी.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तान, फलंदाजी.
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- फिओन हँड आणि ग्रॅहाम ह्युम (आ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
चौथा सामना
[संपादन]वि
|
||
- आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला.
पाचवा सामना
[संपादन]वि
|
||
- आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे आयर्लंडला ७ षटकांत ५६ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.