मार्क हॉथॉर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क हॉथॉर्न (१६ सप्टेंबर, १९६२:बेलफास्ट, उत्तर आयर्लंड - हयात) हे आयर्लंडचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २८ मे २०११ रोजी आयर्लंड वि पाकिस्तान असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना १३ मार्च २०१२ रोजी झालेला नेदरलँड्स वि कॅनडा हा सामना होता.