Jump to content

मुंबई इंडियन्स २०२२ संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई इंडियन्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक महेला जयवर्धने
कर्णधार रोहित शर्मा
मैदान वानखेडे स्टेडियम, मुंबई
स्पर्धेतील कामगिरी १०वे स्थान
सर्वाधिक धावा ईशान किशन (४१८)
सर्वाधिक बळी जसप्रीत बुमराह (१५)
सर्वाधिक झेल तिलक वर्मा (१०)
यष्टींमागे सर्वाधिक बळी ईशान किशन (१३)

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. सीझनमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील.[][]

खेळाडू

[संपादन]

मुंबई इंडियन्स संघाने २०२२ हंगामासाठी ४ खेळाडू राखून ठेवले व इतरांना मोकळे केले.[]
राखलेले खेळाडू : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, कीरॉन पोलार्ड

मोकळे केलेले खेळाडू : आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जयंत यादव, कृणाल पंड्या, क्विंटन डि कॉक, राहुल चहार, ट्रेंट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, पियुश चावला, जेम्स नीशाम, मार्को जेन्सन, युधवीर चरक, नेथन कूल्टर-नाइल, अॅडम मिल्ने, अर्जुन तेंडुलकर

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
  • संघातील खेळाडू: २४ (१६ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मतारीख फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
४५ रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत ३० एप्रिल, १९८७ (1987-04-30) (वय: ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
फलंदाज
६३ सूर्यकुमार यादव भारतचा ध्वज भारत १४ सप्टेंबर, १९९० (1990-09-14) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ कोटी (US$१.७८ दशलक्ष)
१७ डेवाल्ड ब्रेविस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २९ एप्रिल, २००३ (2003-04-29) (वय: २१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ कोटी (US$६,६६,०००) परदेशी
२८ अनमोलप्रीत सिग भारतचा ध्वज भारत २८ मार्च, १९९८ (1998-03-28) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ 20 लाख (US$४४,४००)
राहुल बुद्धी भारतचा ध्वज भारत २० सप्टेंबर, १९९७ (1997-09-20) (वय: २७) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ 20 लाख (US$४४,४००)
टिळक वर्मा भारतचा ध्वज भारत ८ नोव्हेंबर, २००२ (2002-11-08) (वय: २२) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ १.७ कोटी (US$३,७७,४००)
१३ रमणदीप सिंग भारतचा ध्वज भारत १३ एप्रिल, १९९७ (1997-04-13) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
५५ कीरॉन पोलार्ड त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो १२ मे, १९८७ (1987-05-12) (वय: ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ कोटी (US$१.३३ दशलक्ष) परदेशी
संजय यादव भारतचा ध्वज भारत १० मे, १९९५ (1995-05-10) (वय: २९) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स मंदगती २०२२ 50 लाख (US$१,११,०००)
९५ डॅनियेल सॅम्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७ ऑक्टोबर, १९९२ (1992-10-27) (वय: ३२) उजव्या हाताने डावखुरा मध्यम-जलदगती २०२२ २.६ कोटी (US$५,७७,२००) परदेशी
टिम डेव्हिड सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १६ मार्च, १९९६ (1996-03-16) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ ८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष) परदेशी
२७ ह्रितिक शौकीन भारतचा ध्वज भारत १४ ऑगस्ट, २००० (2000-08-14) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ 20 लाख (US$४४,४००)
९७ फॅबियान ॲलन जमैकाचा ध्वज जमैका ७ मे, १९९५ (1995-05-07) (वय: २९) उजव्या हाताने डावखुरा ऑर्थोडॉक्स मंदगती २०२२ 75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
यष्टीरक्षक
२३ ईशान किशन भारतचा ध्वज भारत १८ जुलै, १९९८ (1998-07-18) (वय: २६) डावखुरा डावखुरा मध्यमगती २०२२ १५.२५ कोटी (US$३.३९ दशलक्ष)
आर्यन जुयाल भारतचा ध्वज भारत ११ नोव्हेंबर, २००१ (2001-11-11) (वय: २३) उजव्या हाताने - २०२२ 20 लाख (US$४४,४००)
ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १४ ऑगस्ट, २००० (2000-08-14) (वय: २४) उजव्या हाताने ऑफ ब्रेक - २०२२ 20 लाख (US$४४,४००) परदेशी, टायमल मिल्स ऐवजी संघात समावेश
जलदगती गोलंदाज
९३ जसप्रीत बुमराह भारतचा ध्वज भारत ६ डिसेंबर, १९९३ (1993-12-06) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२२ १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
३० बेसिल थंपी भारतचा ध्वज भारत ११ सप्टेंबर, १९९३ (1993-09-11) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती २०२२ 30 लाख (US$६६,६००)
७७ जयदेव उनाडकट भारतचा ध्वज भारत १८ ऑक्टोबर, १९९१ (1991-10-18) (वय: ३३) उजव्या हाताने डावखुरा जलद-मध्यमगती २०२२ १.३ कोटी (US$२,८८,६००)
५६ टायमल मिल्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ ऑगस्ट, १९९२ (1992-08-12) (वय: ३२) उजव्या हाताने डावखुरा जलदगती २०२२ १.५ कोटी (US$३,३३,०००) परदेशी
२१ रायली मेरेडिथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१ जून, १९९६ (1996-06-21) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२ कोटी (US$२,२२,०००) परदेशी
जोफ्रा आर्चर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ एप्रिल, १९९५ (1995-04-01) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२ कोटी (US$१.७८ दशलक्ष) परदेशी
अर्जुन तेंडुलकर भारतचा ध्वज भारत २४ सप्टेंबर, १९९९ (1999-09-24) (वय: २५) उजव्या हाताने डावखुरा मध्यम-जलदगती २०२२ 30 लाख (US$६६,६००)
अर्शद खान भारतचा ध्वज भारत ४ सप्टेंबर, १९९९ (1999-09-04) (वय: २५) डावखुरा डावखुरा मध्यमगती २०२२ 20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
८९ मुरुगन अश्विन भारतचा ध्वज भारत ८ सप्टेंबर, १९९० (1990-09-08) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ १.६ कोटी (US$३,५५,२००)
११ मयांक मर्कंडे भारतचा ध्वज भारत ११ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-11) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ 65 लाख (US$१,४४,३००)
२६ कुमार कार्तिकेय भारतचा ध्वज भारत २६ डिसेंबर, १९९७ (1997-12-26) (वय: २७) उजव्या हाताने डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन २०२२ 20 लाख (US$४४,४००) अर्शद खान ऐवजी संघात समावेश
स्रोत:मुंबई इंडियन्स खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

[संपादन]
हुद्दा नाव
मालक मुकेश अंबानी
संघ व्यवस्थापक राहुल संघवी
क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक झहीर खान
मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने
फलंदाजी प्रशिक्षक रॉबिन सिंग
फलंदाजी मार्गदर्शक सचिन तेंडुलकर
गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅमेंट
हेड ऑफ टॅलेंट स्काऊटिंग जॉन राईट
फिजिओथेरपिस्ट केविन सिम्स
स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग कोच पॉल चॅपमन
Source:मुंबई इंडियन्स स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

[संपादन]

संघ आणि क्रमवारी

[संपादन]
सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

[संपादन]

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

[संपादन]
सामना २
२७ मार्च २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७९/६ (१८.२ षटके)
ईशान किशन ८१* (४८)
कुलदीप यादव ३/१८ (४ षटके)
ललित यादव ४८* (३८)
बसिल थंपी ३/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ९
२ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९३/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१७०/८ (२० षटके)
जोस बटलर १०० (६८)
जसप्रीत बुमराह ३/१७ (४ षटके)
तिलक वर्मा ६१ (३३)
युझवेंद्र चहल २/२६ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना १४
६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/४ (२० षटके)
वि
पॅट कमिन्स ५६* (१५)
मुरुगन अश्विन २/२५ (३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण
  • पॅट कमिन्सची (कोलकाता) आयपीएल मध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या (१४ चेंडूत) विक्रमाशी बरोबरी

सामना १८
९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५१/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अनुज रावत (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २३
१३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१९८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८६/९ (२० षटके)
शिखर धवन ७० (५०)
बेसिल थंपी २/४७ (४ षटके)
पंजाब किंग्स १२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मयांक अगरवाल (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना २६
१६ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९९/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८१/९ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६०)
जयदेव उनाडकट २/३२ (४ षटके)
सूर्यकुमार यादव ३७ (२७)
अवेश खान ३/३० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १८ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३३
२१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५६/७ (२० षटके)
टिळक वर्मा ५१* (४३)
मुकेश चौधरी ३/१९ (३ षटके)
अंबाती रायडू ४० (३५)
डॅनियेल सॅम्स ४/३० (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्रितिक शोकीन (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ३७
२४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३२/८ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६२)
कीरॉन पोलार्ड २/८ (२ षटके)
रोहित शर्मा ३९ (३१)
कृणाल पंड्या ३/१९ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ३६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि सय्यद खालिद (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४४
३० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६१/५ (१९.२ षटके)
जोस बटलर ६७ (५२)
रीली मेरेडीथ २/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५१
६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७२/५ (२० षटके)
ईशान किशन ४५ (२९)
रशीद खान २/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: टिम डेव्हिड (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५६
९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
११३ (१७.३ षटके)
इशान किशन ५१ (४३)
पॅट कमिन्स ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स])
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० मध्ये प्रथमच पाच बळी घेतले.

सामना ५९
१२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१०३/५ (१४.५ षटके)
टिळक वर्मा ३४* (३२)
मुकेश चौधरी ३/२३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: डॅनियेल सॅम्स (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतून बाद.[]

सामना ६५
१७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९३/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९०/७ (२० षटके)
रोहित शर्मा ४८ (३६)
उमरान मलिक ३/२३ (३ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ३ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६९
२१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६०/५ (१९.१ षटके)
ईशान किशन ४८ (३५)
शार्दुल ठाकूर २/३२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफसाठी पात्र तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाद.

आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक धावा

[संपादन]
क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
ईशान किशन १४ १४ ४१८ ८१* ३२.१५ ३४८ १२०.११ ४५ ११
टिळक वर्मा १४ १४ ३९७ ६१ ३६.०९ ३०३ १३१.०२ २९ १६
सूर्यकुमार यादव २०२ ६८* ४३.२८ २०८ १४५.६७ २३ १६
रोहित शर्मा १४ १४ २६८ ४८ १९.१४ २२३ १२०.१७ २८ १३
टिम डेव्हिड १८६ ४६ ३७.२० ८६ २१६.२७ १२ १६

सर्वाधिक बळी

[संपादन]
क्र. गोलंदाज सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
जसप्रीत बुमराह १४ १४ ५३.२ ३८३ १५ ५/१० २५.५३ ७.१८ २१.३
डॅनियेल सॅम्स ११ ११ ४२.० ३७० १३ ४/३० २८.४६ ८.८० १९.३
मुरुगन अश्विन २९.० २२८ २/१४ २५.३३ ७.८६ १९.३
रायली मेरेडिथ २८.० २३६ २/२४ २९.५० ८.४२ २१.०
रमणदीप सिंग ६.० ५४ ३/२० ९.०० ९.०० ६.००

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला जाहीर दोन नवे आयपीएल संघ". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२२. २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर". लोकसत्ता. १३ मे २०२२ रोजी पाहिले.