आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०
Appearance
आयर्लंड क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२० | |||||
वेस्ट इंडीज | आयर्लंड | ||||
तारीख | ४ – १९ जानेवारी २०२० | ||||
संघनायक | कीरॉन पोलार्ड | ॲंड्रु बल्बिर्नी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इव्हिन लुईस (२०८) | ॲंड्रु बल्बिर्नी (९७) | |||
सर्वाधिक बळी | अल्झारी जोसेफ (८) | सिमी सिंग (६) | |||
मालिकावीर | इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | लेन्डल सिमन्स (१२३) | पॉल स्टर्लिंग (१२३) | |||
सर्वाधिक बळी | कीरॉन पोलार्ड (७) | जोशुआ लिटल (३) | |||
मालिकावीर | कीरॉन पोलार्ड (वेस्ट इंडीज) |
आयर्लंड क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.
सराव सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड अध्यक्ष XI, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ४७ षटकात १९७ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- रोमारियो शेफर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.