इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
इंग्लिश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९ | |||||
श्रीलंका | इंग्लंड | ||||
तारीख | ५ ऑक्टोबर – २७ नोव्हेंबर २०१८ | ||||
संघनायक | दिनेश चंदिमल (ए.दि. आणि १ली कसोटी) थिसारा परेरा (ट्वेंटी२०) सुरंगा लकमल (२री व ३री कसोटी) |
ज्यो रूट (कसोटी) आयॉन मॉर्गन (१ले ४ ए.दि.) जोस बटलर (५वा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिमुथ करुणारत्ने (२५६) | बेन फोक्स (२७७) | |||
सर्वाधिक बळी | दिलरुवान परेरा (२२) | जॅक लीच (१८) मोईन अली (१८) | |||
मालिकावीर | बेन फोक्स (इंग्लंड) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | निरोशन डिकवेल्ला (१९२) | आयॉन मॉर्गन (१९५) | |||
सर्वाधिक बळी | अकिला धनंजय (९) | टॉम कुरन (६) आदिल रशीद (६) | |||
मालिकावीर | आयॉन मॉर्गन (इंग्लंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | थिसारा परेरा (५७) | जेसन रॉय (६९) | |||
सर्वाधिक बळी | अमिला अपोन्सो (२) लसिथ मलिंगा (२) |
जो डेनली (२) |
इंग्लंड क्रिकेट संघ ५ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकाच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] सप्टेंबर २०१८ मध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूसची कर्णधार पदावरून हकालपट्टी केली तर त्याच्याजागी श्रीलंकेच्या एकदिवसीय कर्णधारपदी दिनेश चंदिमलची नियुक्ती झाली.
इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-१, ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली तर कसोटी मालिकेत ३-० असा विजय मिळवला.
सराव सामने
[संपादन]१ला ५० षटकांचा सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश, फलंदाजी
- अंधूक प्रकाशामुळे इंग्लंडला ४७ षटकांत २७४ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
२रा ५० षटकांचा सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाही
- पावसामुळे सामना रद्द.
१ला दोन-दिवसीय सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड
[संपादन]
२रा दोन-दिवसीय सराव सामना : श्रीलंका क्रिकेट बोर्ड एकादश वि. इंग्लंड
[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- इंग्लंडच्या डावादरम्यान आलेला पाऊस न थांबल्याने पुढील खेळ होउ शकला नाही.
- ओली स्टोन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही
- लसिथ मलिंगाचे (श्री) ५०० आंतरराष्ट्रीय बळी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी २१ षटकांचा खेळविण्यात आला.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- इंग्लंडच्या डावादरम्यान आलेला पाऊस न थांबल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- इंग्लंडच्या डावादरम्यान आलेला पाऊस न थांबल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही.
- श्रीलंकेची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वाधीक धावसंख्या.
- धावांचा विचार करता, एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव.
एकमेव ट्वेंटी२० सामना
[संपादन]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]६-१० नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- रोरी बर्न्स आणि बेन फोक्स (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- रंगना हेराथचा (श्री) शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तर त्याने ह्या मैदानावर त्याचे १०० कसोटी बळी घेतले.
- बेन फोक्स (इं) कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा इंग्लंडचा २०वा फलंदाज ठरला.
- मोईन अलीचे (इं) १५० कसोटी बळी पूर्ण.
- हा इंग्लंडचा गालीतील पहिला तसेच ज्यो रूटचा कर्णधार म्हणून पहिला परदेशी कसोटी विजय
२री कसोटी
[संपादन]१४-१८ नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- श्रीलंकेच्या खेळाडूंनी एक अपुरी धाव घेतल्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येत ५ धावा जोडल्या गेल्या.
- जॅक लीचचे (इं) कसोटीत प्रथमच पाच बळी.
- या सामन्यामध्ये फिरकी गोलंदाजीत एकूण ३८ बळी टिपले जो की एक विक्रम आहे.
३री कसोटी
[संपादन]२३-२७ नोव्हेंबर २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- दिलरुवान परेरा (श्री) मायदेशात १०० कसोटी बळी कमी सामन्यांमध्ये घेणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज ठरला. (२०)
संदर्भ
[संपादन]- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).