Jump to content

२०१४ आशियाई खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१७वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर इंचॉन, दक्षिण कोरिया
ध्येय Diversity Shines Here
खेळांचे प्रकार ३६ खेळांचे ४३७ प्रकार
उद्घाटन समारंभ १९ सप्टेंबर
सांगता समारंभ ४ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे
प्रमुख स्थान इंचॉन एशियाड प्रमुख स्टेडियम
< २०१० २०१८ >


२०१४ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १७वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशातील इंचॉन ह्या शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर इ.स. २०१४ दरम्यान भरवण्यात आली.

ही स्पर्धा मिळवण्यासाठी इंचॉनसोबत भारताच्या दिल्ली शहराने निविदा पाठवली होती. परंतु भारत सरकारने ही स्पर्धा मिळवण्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही व १७ एप्रिल २००७ रोजी कुवेत शहरात झालेल्या बैठकीदरम्यान २०१४ एशियाडचे यजमानपद इंचॉनला दिले गेले. १९८६ मध्ये सोल तर २००२ मध्ये बुसान नंतर हा मान मिळवणारे इंचॉन हे दक्षिण कोरियामधील तिसरे शहर होते.

ह्या स्पर्धेसाठी भारत सरकारने ९५२ सदस्यांपैकी ६७९ सदस्यांच्या पथकाला इच्यियोनला जाण्याची परवानगी दिली. यात ५१६ खेळाडू होते.

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या उद्घाटन समारंभात हॉकीपटू सरदारासिंग हा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.

२०१४ एशियाडसाठी निविदा
शहर देश मते
इंचॉन दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 32
दिल्ली भारत ध्वज भारत 13
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
A map of South Korea with Incheon marked in the north-west of the country.
इंचॉन
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

पदकतालिका

[संपादन]

   *   यजमान देश (दक्षिण कोरिया)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
चीन चीन  १५१ १०८ ८३ ३४२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  ७९ ७१ ८४ २३४
जपान जपान  ४७ ७६ ७७ २००
कझाकस्तान कझाकस्तान  २८ २३ ३३ ८४
इराण इराण  २१ १८ १८ ५७
थायलंड थायलंड  १२ २८ ४७
उत्तर कोरिया उत्तर कोरिया  ११ ११ १४ ३६
भारत भारत  ११ १० ३६ ५७
चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ  १० १८ २३ ५१
१० कतार कतार  १० १४
११ उझबेकिस्तान उझबेकिस्तान  १४ २१ ४४
१२ ब्रुनेई ब्रुनेई  १९
१३ हाँग काँग हाँग काँग  १२ २४ ४२
१४ मलेशिया मलेशिया  १४ १४ ३३
१५ सिंगापूर सिंगापूर  १३ २४
१६ मंगोलिया मंगोलिया  १२ २१
१७ इंडोनेशिया इंडोनेशिया  ११ २०
१८ कुवेत कुवेत  १२
१९ सौदी अरेबिया सौदी अरेबिया 
२० फिलिपिन्स फिलिपिन्स  ११ १६
२१ म्यानमार म्यानमार 
२२ व्हियेतनाम व्हियेतनाम  १० २५ ३६
२३ पाकिस्तान पाकिस्तान 
२३ ताजिकिस्तान ताजिकिस्तान 
२५ इराक इराक 
२५ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती 
२७ श्रीलंका श्रीलंका 
२८ कंबोडिया कंबोडिया 
२९ मकाओ मकाओ 
३० किर्गिझस्तान किर्गिझस्तान 
३१ जॉर्डन जॉर्डन 
३२ तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान 
३३ बांगलादेश बांगलादेश 
३३ लाओस लाओस 
३५ अफगाणिस्तान अफगाणिस्तान 
३५ लेबेनॉन लेबेनॉन 
३७ नेपाळ नेपाळ 
एकूण ४३९ ४३९ ५७६ १४५४

बाह्य दुवे

[संपादन]