ऑलिंपिक खेळात बांगलादेश
Appearance
ऑलिंपिक खेळात बांगलादेश | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
बांगलादेशने सर्वप्रथम १९८४ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर हा देश सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभागी झालेला आहे. बांगलादेशने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.
आत्तापर्यंत बांगलादेशला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळवलेले नाही.
संदर्भ
[संपादन]