ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ध्वज' अथवा झेंडा हे कापडाच्या तुकड्यावर काढलेले एक विशिष्ठ प्रतिक आहे. प्रत्येक समुहाचा ध्वज त्याची ओळख म्हणून वापरला जातो. ऐतिहासिक काळापासून युद्ध करणाऱ्या दोन गटांचे वेगळे ध्वज असत.

राष्ट्रीय ध्वज[संपादन]

भारतीय राष्ट्रध्वज
डेन्मार्कचा ध्वज

जशीजशी नव्या राष्ट्रांची निर्मिती होत गेले तसतसे नवे ध्वज तयार होत गेले. लाल पार्श्वभूमीवर पांढरा क्रॉस असलेला डेन्मार्कचा ध्वज हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय ध्वज मानला जातो.