युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक

युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक (इंग्लिश: Federal Republic of Yugoslavia) हा १९९२ ते २००३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.

१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचे विघटन झाले व त्यातुन युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक देशाची निर्मिती झाली. ह्या देशात मुख्यतः सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन गणराज्ये होती. २००३ साली ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया आणि माँटेनिग्रो हे ठेवण्यात आले.

युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
     युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक      युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया      क्रोएशिया      स्लोव्हेनिया      मॅसिडोनिया      बॉस्निया आणि हर्झगोव्हिना                      बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये      माँटेनिग्रो      कोसोव्हो
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये