गेओर्गी पार्व्हानोव्ह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गेओर्गी पार्व्हानोव्ह (बल्गेरियन: Георги Първанов; जन्मः २८ जून १९५७) हे बल्गेरिया देशाचे चौथे व विद्यमान राष्टाध्यक्ष आहेत. ते २२ जानेवारी २००२ पासून ह्या पदावर आहेत.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |