ऑस्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्टिन, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्टिन
Austin

AustinWikiPic2.jpg
ऑस्टिन is located in टेक्सास
ऑस्टिन
ऑस्टिनचे टेक्सासमधील स्थान
ऑस्टिन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ऑस्टिन
ऑस्टिनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 30°15′″N 97°45′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Texas.svg टेक्सास
स्थापना वर्ष २७ डिसेंबर १८३९
क्षेत्रफळ ७६७.३ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ७,९०,३९०
  - घनता १,२०७ प्रति वर्ग किमी
www.ci.austin.tx.us


ऑस्टिन (इंग्रजी: Austin) ही अमेरिकेच्या टेक्सास राज्याची राजधानी व टेक्सासमधील चौथ्या तर अमेरिकेतील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.[१] टेक्सासच्या मध्य भागात सॅन अँटोनियोच्या ८० मैल ईशान्येला वसलेल्या ऑस्टिन शहराची लोकसंख्या जवळजवळ ८ लाख तर ऑस्टिन महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे.

ऑस्टिनमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आहेत. डेल ह्या संगणक उत्पादन कंपनीचे मुख्यालय ऑस्टिनच्या राउंड रॉक ह्या उपनगरात आहे. येथील टेक्सास विद्यापीठ हे टेक्सासमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] शहर रचना

ऑस्टिनचे विस्तृत चित्र

[संपादन] गॅलरी

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. http://www.census.gov/popest/cities/tables/SUB-EST2009-01.csv


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये