"हिंदू तत्त्वज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎सांख्य: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:
* हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :
* हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :
===सांख्य===
===सांख्य===
सांख्य दर्शनाचे रचयिता कपिल मुनी आहेत. यामध्ये सत्कार्यवाद याचे विश्लेषण केले आहे. सत्याची निर्मिती ही सत्यातूनच होते. सांख्य दर्शनात सृष्टिरचना आणि संहार क्रमाला विशेष स्थान आहे. या दर्शना मध्ये पुरुष व प्रकृतीला मानले गेले आहे. प्रकृती सर्व पदार्थांचे कारण आहे, परंतु प्रकृतीला कोणतेही कारण नाही. पुरुष एक चेतन तत्व आहे, तर प्रकृती अचेतन आहे. पुरुष हा प्रकृतीचा भोक्ता आहे. प्रकृती स्वतः भोक्ती नाही.

===योग===
===योग===
===न्याय===
===न्याय===

२०:४०, ३१ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती


हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक संस्कृतीच्या स्थापनेनंतर दोन सहस्र वर्षांच्या काळातील धार्मिक व तात्त्वज्ञानिक विचारांच्या विकासानंतर आस्तिक हिंदू तत्त्वज्ञानाचे सहा विचारप्रवाह अस्तित्वात आले. हे सहा विचारप्रवाह नंतर हिंदू धर्माचे आधारस्तंभ बनले.

दर्शने

ज्या शास्त्राच्या योगे लौकिक व अलौकिक तत्त्वांचे यथार्थ ज्ञान होते त्याला दर्शन असे म्हटले जाते. दर्शन या शब्दाचा संबंध आत्मविद्येशी आहे.

  • हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :

सांख्य

सांख्य दर्शनाचे रचयिता कपिल मुनी आहेत. यामध्ये सत्कार्यवाद याचे विश्लेषण केले आहे. सत्याची निर्मिती ही सत्यातूनच होते. सांख्य दर्शनात सृष्टिरचना आणि संहार क्रमाला विशेष स्थान आहे. या दर्शना मध्ये पुरुष व प्रकृतीला मानले गेले आहे. प्रकृती सर्व पदार्थांचे कारण आहे, परंतु प्रकृतीला कोणतेही कारण नाही. पुरुष एक चेतन तत्व आहे, तर प्रकृती अचेतन आहे. पुरुष हा प्रकृतीचा भोक्ता आहे. प्रकृती स्वतः भोक्ती नाही.

योग

न्याय

वैशेषिक

पूर्वमीमांसा

उत्तरमीमांसा (वेदान्त)

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  • भारतीय संस्कृती कोश खंड ४

बाह्य दुवे