"मेघालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
भाषा
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
{{माहितीचौकट राज्य IN
| राज्य_नाव = मेघालय
|प्रकार = राज्य
| स्थानिकनाव =
|राज्य_नाव = मेघालय
| स्थापना_दिनांक = २१ जानेवारी १९७२
|स्थानिक_नाव = मेघालय
| चित्र_नकाशा = India_Meghalaya_locator_map.svg
|राजधानी = शिलॉँग
| राजधानी_शहर = [[शिलाँग]]
|अक्षांश = 25.57 |रेखांश = 91.88
| अक्षांश =
|मोठे_शहर = शिलॉँग
| रेखांश =
|संक्षिप्त_नाव = IN-ML
| सर्वात_मोठे_शहर = [[शिलाँग]]
|अधिकृत_भाषा = [[गारो भाषा|गारो]], [[खासी भाषा|खासी]], [[इंग्लिश]]
| सर्वात_मोठे_मेट्रो_शहर =
|विधानसभा_प्रकार = एकसदनी
| जनगणना_वर्ष = २०११
|विधानसभा_संख्या = ६०
| लोकसंख्या_संख्या = २९,६४,००७
|नेता_पद_१ = {{AutoLink|मेघालयचे राज्यपाल|राज्यपाल}}
| लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = २३वा
|नेता_नाव_१ = [[शिविंदर सिंग सिधु]]
| लोकसंख्या_घनता = १३०
|नेता_पद_२ = {{AutoLink|मेघालयचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
| क्षेत्रफळ_वर्ग_किमी = २२४२९
|नेता_नाव_२ = [[Donkupar Roy]]
| क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २२ वा
|स्थापित_दिनांक = [[२१ जानेवारी]] [[इ.स. १९७२|१९७२]]
| जिल्हे_संख्या = [[मेघालयमधील जिल्हे|११]]
|क्षेत्रफळ_एकूण= 22429
| राज्यपाल_नाव = [[व्ही. षण्मुखनाथन]]
|क्षेत्रफळ_क्रमांक = 22nd
| मुख्यमंत्री_नाव = [[मुकुल संगमा]]
|क्षेत्रफळ_आकारमान = 10
| सभापती_नाव =
|population_year = 2001
| उच्च_न्यायालय = [[मेघालय उच्च न्यायालय]]
|लोकसंख्या_एकूण = 2306069
| कायदेमंडळ_प्रकार = विधानसभा
|लोकसंख्या_क्रमांक = 23rd
| कायदेमंडळ_जागा_संख्या = ६०
|लोकसंख्या_घनता = 103
| राज्यभाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]], [[खासी भाषा|खासी]], [[गारो भाषा|गारो]]
|जिल्हे = ७
| राज्य_संकेतनाम = IN-ML
|संकेतस्थळ = meghalaya.nic.in
| संकेतस्थळ = http://meghalaya.gov.in/
|संकेतस्थळ_नाव = मेघालय सरकारचे संकेतस्थळ
| राज्यचिन्ह =
|चिन्ह=
| तळटिपा =
|आतील_नकाशा_चिन्ह = हो
}}
}}
[[चित्र:SevenSisterStates.svg|250 px|इवलेसे|[[ईशान्य भारत]]ामधील मेघालयचे स्थान]]
{{विस्तार}}
'''मेघालय''' हे [[भारत]] देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस [[आसाम]] राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस [[बांगलादेश]] आहे. [[शिलाँग]] ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य [[ख्रिश्चन धर्म]]ीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे.
== इतिहास ==


मेघालय भारतामधील सर्वाधिक [[वर्षाव]] होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी {{convert|12000|mm|in}} इतका पाऊस पडतो. येथील [[चेरापुंजी]] हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.
== भूगोल ==
=== जिल्हे ===
''यावरील विस्तृत लेख पहा - [[मेघालयमधील जिल्हे]]''


येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे.
मेघालय राज्यात ७ जिल्हे आहेत. मेघालयाच्या उत्तरेला व पूर्वेला आसाम हे राज्य तर पश्चिमेला व दक्षिणेला बांग्लादेश हा देश आहे.

== बाह्य दुवे ==
{{Commons category|Meghalaya|मेघालय}}
* {{Official website|http://meghalaya.nic.in/}}
* [http://megtourism.gov.in/ मेघालय पर्यटन]


{{भारतीय राज्ये}}
{{भारतीय राज्ये}}


[[वर्ग:मेघालय|*]]
[[वर्ग:मेघलय| ]]
[[वर्ग:भारतीय राज्ये]]
[[वर्ग:ईशान्य भारत]]

१२:२४, ३० नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

मेघालय
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान.
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान.
भारताच्या नकाशावर मेघालयचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २१ जानेवारी १९७२
राजधानी शिलाँग
सर्वात मोठे शहर शिलाँग
जिल्हे ११
क्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी (८,६६० चौ. मैल) (२२ वा)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
२९,६४,००७ (२३वा)
 - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

व्ही. षण्मुखनाथन
मुकुल संगमा
विधानसभा (६०)
मेघालय उच्च न्यायालय
राज्यभाषा इंग्लिश, खासी, गारो
आय.एस.ओ. कोड IN-ML
संकेतस्थळ: http://meghalaya.gov.in/
ईशान्य भारतामधील मेघालयचे स्थान

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलाँग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्लिश ही येथील राजकीय भाषा आहे.

मेघालय भारतामधील सर्वाधिक वर्षाव होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी १२,००० मिलीमीटर (४७० इंच) इतका पाऊस पडतो. येथील चेरापुंजी हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते.

येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत