मुकुल संगमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुकुल संगमा
Mukul Sangma 2014.jpg

कार्यकाळ
२० एप्रिल २०१० – ६ मार्च २०१८
मागील डी.डी. लपांग
पुढील कॉनराड संगमा

जन्म २० एप्रिल, १९६५ (1965-04-20) (वय: ५७)
अंपती, नैऋत्य गारो हिल्स जिल्हा, मेघालय
राजकीय पक्ष अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (२०२१ - )
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९३ - २०२१)

डॉ. मुकुल संगमा ( २० एप्रिल १९६५) भारत देशाच्या मेघालय राज्यामधील राजकारणी व राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेले संगमा १९९३ सालापासून मेघालयच्या राजकारणामध्ये कार्यरत आहेत. प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाचे नेते राहिलेले संगमा २०१० ते २०१८ दरम्यान मेघालयच्या मुख्यमंत्रीपदावर होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये संगमा व काँग्रेसच्या इतर ११ आमदारांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या संगमा मेघालय विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत.

बाह्य दुवे[संपादन]