चेरापुंजी
Appearance
चेरापुंजी | |
भारतामधील शहर | |
चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. |
|
देश | भारत |
राज्य | मेघालय |
जिल्हा | पूर्व खासी हिल्स |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,६९० फूट (१,४३० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १४,८१६ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ) |
चेरापुंजी हे भारताच्या मेघालय राज्यामधील एक नगर आहे. अनेक वर्षे चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान होते (ह्याबाबत सध्या जवळील मॉसिनराम हे गाव जगात अव्वल क्रमांकावर आहे). खासी जमातीच्या साम्राज्याचे पारंपारिक राजधानीचे ठिकाण असलेले चेरापुंजी गाव मेघालयची राजधानी शिलाँगच्या ५५ किमी दक्षिणेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १४ हजार होती.