गिरीश बापट
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
गिरीश बापट | |
कार्यकाळ इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | कसबा पेठ |
---|---|
जन्म | ३ सप्टेंबर, १९५२ पुणे, महाराष्ट्र |
मृत्यू | २९ मार्च, २०२३ (वय ७०) पुणे |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू धर्म |
गिरीश बापट (३ सप्टेंबर, १९५२ - २९ मार्च, २०२३) हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली होती.
संदर्भ
[संपादन]वर्ग:
- एक ही संदर्भ नसलेले लेख
- इ.स. १९५२ मधील जन्म
- इ.स. २०२३ मधील मृत्यू
- मराठी राजकारणी
- महाराष्ट्राच्या १० व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- १७ वी लोकसभा सदस्य
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री
- महाराष्ट्रातील आमदार
- पुण्याचे खासदार
- कसबा पेठचे आमदार
- महाराष्ट्राचे खासदार