आयशा रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयेशा रहमान या पानावरून पुनर्निर्देशित)

आयशा रहमान (बंगाली:আয়শা রহমান; १४ जानेवारी, १९८४:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते.