अचिनी कुलसूर्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वलियारावे गेदारा अचिनी कल्हारी कौशल्या कुलसूर्या तथा अचिनी कुलसूर्या (७ जून, इ.स. १९९०:माटाले, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते.

ही आपला पहिला सामना १० नोव्हेंबर, २०१५ रोजी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडविरुद्ध खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "निपुनी हंसिका". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.