मॅडी विलियर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॅडी केट विलियर्स (२६ ऑगस्ट, १९९८:इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.