अरूंधती रेड्डी
Jump to navigation
Jump to search
अरूंधती रेड्डी (२४ जानेवारी, २००१ - हयात) ही भारताच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण -
श्रीलंका विरूध्द १९ सप्टेंबर २०१८ रोजी कटुनायके येथे.[२]
संदर्भ[संपादन]
- ^ "अरूंधती रेड्डी". ई.एस.पी.एन क्रिकईन्फो. १९ सप्टेंबर २०१८.
- ^ "भारतीय महिलांचा श्रीलंका दौरा, १ली महिला टी२० आंतरराष्ट्रीय, श्रीलंका महिला वि. भारत महिला, कटुनायके, १९ सप्टेंबर २०१८". ई.एस.पी.एन क्रिकईन्फो. १९ सप्टेंबर २०१८.