अनाम अमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनाम अमीन (११ ऑगस्ट, इ.स. १९९२ - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मार्च, इ.स. २०१४ रोजी बांगलादेशचा ध्वज बांगलादेशविरुद्ध खेळली.