चेडिअन नेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेडिअन नताशा नेशन (३१ ऑक्टोबर, इ.स. १९८६:जमैका - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

ही २४ जून, २००८ रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


साचा:वेस्ट इंडीझ संघ - २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक