दिलानी मांदोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मांदोरा अचारिगे डॉन दिलानी सुरंगिका तथा दिलानी मांदोरा (९ डिसेंबर, इ.स. १९८२:कॅंडी, श्रीलंका - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "दिलानी मांदोर". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.