चेरी-ॲन फ्रेझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेरी-ॲन फ्रेझर (२१ जुलै, १९९९:गयाना - हयात) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी करते