सुवोन विश्वचषक मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Suwon World Cup Stadium 20120520 4.JPG
सुवोन विश्वचषक मैदान

सुवोन विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 수원월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या सुवोन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ४३,९५९ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]