शोवा डेंको डोम (ओइता)
Appearance
(ओइटा मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
ओइता बँक डोम (जपानी: 大分銀行ドーム) हे जपान देशाच्या ओइता शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत